Wednesday, July 2, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शुक्रवारी दि.२३ जून रोजी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा  सोलापूर जिल्ह्यात प्रवेश जिल्हा प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी

Admin by Admin
June 22, 2023
in मुक्ताई वार्ता
0
शुक्रवारी दि.२३ जून रोजी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा  सोलापूर जिल्ह्यात प्रवेश जिल्हा प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 शुक्रवारी दि.२३ जून रोजी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा  सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
जिल्हा प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी
  बार्शी   श्री संत मुक्ताबाई समाधी समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथून दोन जून रोजी प्रस्थान झालेली मानाची आषाढी वारी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रवास अंतिम टप्प्यात असून उद्या  दुपारी सोलापूर जिल्ह्यातील वारदवाडी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे यावेळी शासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांताधिकारी त्यांची खास नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केलेली असून बार्शी तालुक्यातील वारदवाडी येथे पालखी सोहळा दुपारी बारापर्यंत पोहचताच भव्य स्वागत करण्यात येणार आहे .स्वागतानंतर शेंद्रि ता.बार्शी  ,गावी पालखी सोहळ्याचा मुक्काम राहील.
Tags: AadishaktiLatest Marathi NewsMuktainagar NewsSant muktai Palakhiआदिशक्तिसंत मुक्ताई पालखी सोहळा
Previous Post

‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेत वारकऱ्यांना ५ लाखाचं विमा कवच – शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय 

Next Post

शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय :  मुख्यमंत्र्यांची शासकिय महापूजा सुरू असताना मुख दर्शन सुरू राहणार !

Admin

Admin

Next Post
शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय :  मुख्यमंत्र्यांची शासकिय महापूजा सुरू असताना मुख दर्शन सुरू राहणार !

शिंदे - फडणवीस सरकारचा मोठा निर्णय :  मुख्यमंत्र्यांची शासकिय महापूजा सुरू असताना मुख दर्शन सुरू राहणार !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group