Wednesday, July 2, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शिवसेनेतर्फे मुक्ताईनगर येथे डॉक्टर्स-डे साजरा !

Admin by Admin
July 1, 2024
in राजकीय
0
शिवसेनेतर्फे मुक्ताईनगर येथे डॉक्टर्स-डे साजरा !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसेनेतर्फे मुक्ताईनगर येथे डॉक्टर्स-डे साजरा !
आमदार चंद्रकांत पाटील हे पावसाळी अधिवेशन कामकाजासाठी मुंबई येथे असल्याने त्यांच्या सूचनेनुसार सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी डॉक्टर्स डे निमित्त मुक्ताईनगर शहरातील जनतेला अविरत सेवा देणारे डॉक्टर्स यांचा शाल व पुष्पगुच्छ तसेच प्रभू श्रीराम यांची प्रतिमा भेट देऊन शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र हर्षराज पाटील, शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा संपर्कप्रमुख संजनाताई पाटील, जिल्हा संघटक कल्पना पालवे, कीर्तनकार दुर्गाताई संतोष मराठे, वैशालीताई बाविस्कर, अनिता बावस्कर यांच्यासह शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद,शिवसेना विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, शहरप्रमुख गणेश टोंगे, शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील ,युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, युवा सेना तालुकाप्रमुख जितेंद्र उर्फ गोलू मुऱ्हे, युवा सेना उप तालुका प्रमुख मितेश पाटील, नगरसेवक डॉ. प्रदीप पाटील,निलेश शिरसाट, पियुष मोरे, युनूस खान, संतोष माळी, गणेश पाटील, स्वप्नील श्रीखंडे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Tags: DayDoctersJalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMuktai vartaMuktai varta newsMuktainagarShivsenaआमदार चंद्रकांत पाटीलमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

संत मुक्ताई मंदिराच्या परिसरात संत मुक्ताई चर्मकार मठाचे आमदार चंद्रकांत पाटलांचे हस्ते लोकार्पण ! 

Next Post

महत्त्वाची घोषणा ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा मोठा दिलासा !

Admin

Admin

Next Post
महत्त्वाची घोषणा !  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा मोठा दिलासा !

महत्त्वाची घोषणा ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा मोठा दिलासा !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group