‘शिंदेंच्या शिवसेनेची लाडक्या बहिणींनी धरली वाट !
‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ.चंद्रकांत पाटील यांच्या कार्याने प्रभावित होऊन शेकडो महिलांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !
युट्यूब व्हिडिओ पहा Click Here
फेसबुक व्हिडिओ पहा Click Here
‘ मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील खिर्डी खु॥ व खिर्डी बु॥ गावातील शेकडो महिला भगिनींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यांनी घेतला जाहीर प्रवेश
अलका पारधी, मनीषा चौधरी, लक्ष्मी लढे, अनुश्री भारंबे, मंजुळा महाजन, पूनम महाजन, लक्ष्मी राणे, जयश्री बोंडे, सुनीता भंगाळे, माधुरी महाजन, पार्वती चौधरी, भावना चौधरी, शशिकला कोचुरे, माधुरी लढे, चेतना लढे, संगीता चौधरी, मालुबन पाटील, भावना भंगाळे, कल्पना डाके, मीना मालखेडे,आशा मालखेडे, सरला बारी, आशा लोहार, ममता कोळी, अर्चना कोळी, वंदना कोळी, साधना कोळी, प्रमिला कोळी, माया कोळी, मनीषा पाटील, रत्ना तेली, शारदा महाजन, ज्योती महाजन, कल्पना महाजन, सीताबाई रायपुरे, इंदू कुंभार, ज्योती बोंडारे यांच्यासह असंख्य महिला भगिनींनी प्रवेश केला.
”प्रवेशाप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, सौ यामिनीताई चंद्रकांत पाटील, शिवसेना रावेर लोकसभा संपर्क प्रमुख कु.संजनाताई पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेना जिल्हासंघटक सुनील पाटील,उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद,युनूस खान,शकुर जमदार,जाकीर पिंजारी,अल्ताफ खान,शेख कोमर ,प्रसाद कोळी ,गणेश टोंगे, दिलीप पाटील,सोपान मराठे, निलेश घटे,सुनील गवते तसेच शिवसेना महीला आघाडी,शिवसेना-युवासेना पदाधिकारी,कार्येकर्ते उपस्थित होते.
जाहिरात
कपडे, मोबाईल, इतर कोणतीही वस्तू Online खरेदी करायची तर मग 100 विश्वासू वेबसाईट आहे…
यावर क्लिक करून तुम्ही कोणतीही वस्तू बिनधास्त खरेदी करू शकतात..
टीप : शक्यतो Cash On Delevery वस्तूच खरेदी करा..