Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथे उपरी विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार विज वितरण विभाग लागले कामाला 

Admin by Admin
August 20, 2022
in जळगाव
0
मुक्ताईनगर येथे उपरी विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुक्ताईनगर येथे उपरी विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार विज वितरण विभाग लागले कामाला
मुक्ताईनगर शहर व जुनी कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताई मंदीर परिसरात विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी
मुक्ताईनगर : गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर शहरातील विविध भागातील तसेच जुनी कोथळी येथील तिर्थक्षेत्र संत मुक्ताई मंदिर व परिसरात  संभाव्य अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या हाय हॉल्टेज विद्युत वाहक तारा, जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा, खराब झालेले इलेक्ट्रिक पोल , अतिभारित रोहित्र ठिकाणीं वाढीव नवीन रोहित्रांची वारंवार मागणी तसेच सर्व विद्युत वाहक तारा बदलून त्या ठिकाणी एरियल बंच केबल टाकून विद्युत वहन भूमिगत व्हावे यासंदर्भात सूचना केल्या होत्या त्यानुसार आज दि.२० ऑगस्ट शनिवार रोजी जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. शेख, कार्यकारी अभियंता श्री. गुप्ता, उप कार्यकारी अभियंता श्री ढोले आदी अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर येथे पाहणी केली. व या संदर्भात सर्वेक्षण व कृती आराखडा तयार करून शासनाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेसाठी एक एजंसी नियुक्त केली जाणार आहे.अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.
Previous Post

मोठी बातमी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने

Next Post

जळगांव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात होणारी हेळसांड पाहता  

Admin

Admin

Next Post
आमदार चंद्रकांत पाटील यांनी करून दाखवलं..

जळगांव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागात शिक्षणाची मोठ्या प्रमाणात होणारी हेळसांड पाहता  

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group