मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल ने जाहीर केली बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था !
संत मुक्ताईनगर : शहरातील जे.ई. स्कूल व ज्युनियर कॉलेज ( केंद्र क्रमांक 0920 ) इ.१२ वी वार्षिक परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर केलेली असून विद्यार्थ्यांना रोल नंबर नुसार बैठक व्यवस्थेची माहिती व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आसन व्यवस्था जाहीर करण्यात आलेली आहे . आसन व्यवस्था खालील प्रमाणे आहे.
विज्ञान शाखा – एस 078029 ते एस 078410
व एस 162993 ,
कला शाखा – एस 135892 ते एस 136140 ,
वाणिज्य शाखा – एस 157637 ते एस 157780 ,
एम सी वी सी शाखा – एस 162471 ते एस 162528 अशी आहे.
केंद्रसंचालक- आय आय शहा , उपकेंद्रसंचालक व्ही.बी. राणे , व्ही. डी बऱ्हाटे, सहाय्यक परीरक्षक एन. पी. महाजन हे आहेत अशी माहिती जे ई स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर पी पाटील यांनी दिली.