Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर तालुक्याची संगायो समिती गठीत

अध्यक्षपदी अनंतराव देशमुख 

Admin by Admin
June 21, 2022
in जळगाव
0
मुक्ताईनगर तालुक्याची संगायो समिती गठीत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर तालुक्याची संगायो समिती गठीत

अध्यक्षपदी अनंतराव देशमुख 
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुचविलेल्या नावांप्रमाणे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर तालुक्याची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्यात आली असून समिती नियुक्तीचे अधिकृत पत्र जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या स्वाक्षरी निशी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाला दि.२० जून २०२२ रोजी प्राप्त झाले आहे.
गठीत झालेली  संगायो  समिती खालील प्रमाणे  : 
अध्यक्ष –  अनंतराव रामराव देशमुख ( हरताळे )
सदस्य – सुर्यकांत अभिमन्यू पाटील (चारठाणा)
सदस्य – सौ.अलकाबाई लक्ष्मण बोराखेडे  (मुक्ताईनगर)
सदस्य – मोहन शालीग्राम बेलदार (अंतुर्ली) 
सदस्य – पंकज भास्करराव पांडव, (कुऱ्हा)
सदस्य – पुंडलिक पांडुरंग सरक, (राजुरा)
सदस्य – उमेश रामराव पाटील  (ढोरमाळ)
सदस्य- जाफर अली नजीर अली, (मुक्ताईनगर)
सदस्य – रमेश बाबुराव पाटील (कर्की)
सदस्य – लिलाधर तोताराम पाटील (पुरनाड)
तसेच प्रशासकिय सदस्य म्हणून मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून मुक्ताईनगर तहसीलदार अशी समिती गठित करण्यात आलेली आहे.
Previous Post

विद्यापीठाची घोळचुक : चार जिल्ह्यातील T.Y B.com च्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात !

Next Post

मुक्ताईनगर येथे पर्यावरण पूरक अंत्यसंस्काराने वेधले लक्ष 

Admin

Admin

Next Post
मुक्ताईनगर येथे पर्यावरण पूरक अंत्यसंस्काराने वेधले लक्ष 

मुक्ताईनगर येथे पर्यावरण पूरक अंत्यसंस्काराने वेधले लक्ष 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group