Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

महसूल कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची नियुक्ती !

Admin by Admin
December 10, 2023
in मुक्ताई वार्ता
0
महसूल कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची नियुक्ती !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महसूल कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची नियुक्ती !

जळगाव- जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे.

 

अध्यक्ष : श्री. योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा,

उपाध्यक्ष : श्री. किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव,

कोषाध्यक्ष :घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव,

कार्याध्यक्ष : अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर,

सरचिटणीस : दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव

वरील प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी दि.१०.१२.२०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र चंदनकर नायब राज्यपाल तहसीलदार, दिलीप बारी, नायब तहसीलदार, शैलेश परदेशी सह जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आजच्या बैठक चे सूत्रसंचालन अभिजीत येवले, प्रास्त्वाविक रविंद्र माळी यांनी केले

महसूल कर्मचारी बांधव यांना सांविधनिकरित्या न्याय देवून महसूल कर्मचारी संघटनेला आणखी नावलौकिक मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल तसेच कर्मचारी बांधव यांच्या सहकार्याने गतिमान प्रशासन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना देण्याचा मानस आहे तसेच संघटनेच्या माध्यमांतून कर्मचारी यांच्या हितासाठी सामूहिक विमा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा उभा करणे, कर्मचारी बांधव यांना अडचणीच्या काळात मदत, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती तसेच नोकरी मार्गदर्शन बाबत पूर्ण मदत करण्यात येईल..
तसेच महसूल विभाग हा प्रशासनाचा पाठीचा कणा असल्याने त्यात जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी अहोरात्र मेहनत घेवून जिल्ह्याचा प्रशासनिक नावलौकिक मध्ये भर पडेल त्यासाठी सर्वंमिळून सामूहिक प्रयत्न करणार आहोत.. सर्व कर्मचारी यांची एकजुठ ठेवून दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात विचार असून इतर आणखी विधायक काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश नन्नवरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau Patilआमदार चंद्रकांत पाटीलजळगांवमहसूल कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची नियुक्ती !मुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

मोठी बातमी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी  32.5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर

Next Post

शिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !

Admin

Admin

Next Post
शिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !

शिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group