मराठा सेवा संघाची मुक्ताईनगर तालुका कार्यकारिणी घोषित
मुक्ताईनगर :
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे दिनांक रोजी 16 मे 2022 रोजी शासकीय विश्रामगृहात मराठा सेवा संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या बैठकी मध्ये मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षते खालील प्रमाणे निवड करण्यात आली. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्षपदी किशोर चिंतामण पाटील आणि उपाध्यक्षपदी शिवाजी मराठे यांची निवड करण्यात आली. निरीक्षक जळगाव जिल्ह्याचे उपाध्यक्ष गुणवंत गुणवंत शेजोळे, जिल्हा संघटक महेंद्र दुटे मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रचारक दिनेश कदम यावेळी बैठकीला निरिक्षक म्हणून होते.
मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष १) शिवश्री किशोर चिंतामण पाटील उचंदे, मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष २) शिवश्री शिवाजी मराठे, मुक्ताईनगर, उपाध्यक्ष ३) शिवश्री
मनोज पाटील धामंदे, उपाध्यक्ष ४) शिवश्री प्रमोद बुट्टे घोडसगाव, उपाध्यक्ष ५) शिवश्री एस बी पाटील कूर्हाकाकोडा, ६) शिवश्री रमेश तुळशीराम पाटील मुक्ताईनगर, सहसचिव ७) शिवश्री गजानन प्रल्हाद पाटील चिखली, सहसचिव ८) शिवश्री राहुल देशमुख मुक्ताईनगर, कार्याध्यक्ष ९) शिवश्री संजय शेषराव पाटील कार्याध्यक्ष,१०) शिवश्री के डी पाटिल मुक्ताईनगर, कोषाध्यक्ष ११) शिवश्री सुनील नागो देशमुख मुक्ताईनगर, सहकोषाध्यक्ष ,१२) शिवश्री दिलीप माळु पाटील मुक्ताईनगर, सहकोषाध्यक्ष १३) शिवश्री संजय एकनाथ पाटील कुरा काकोडा प्रवक्ते १४) शिवश्री सुभाष भागवत पाटील मेळसागवे, तालुका प्रसिद्धीप्रमुख १५) शिवश्री छबिलदास पाटील उचदे मराठा सेवा संघाची तालुका संपर्कप्रमुख १६) शिवश्री भागवत साहेबराव पाटील हरताळे तालुका मराठा सेवा संघाचे तालुका प्रचार प्रमुख १७) शिवश्री सचिन रमेश पाटील घोडसगाव, मराठा सेवा संघाचे संघटक १८) शिवश्री सुनील बाबुराव देशमुख मुक्ताईनगर १९) शिवश्री दामू नारायण गवळी रुईखेडा २०) शिवश्री अरुण संभाजी वाघ निमखेडी २१) शिवश्री विजय ज्ञानेश्वर पाटील अतुली २२ ) शिवश्री ज्ञानेश्वर पाटील भोकरी २३) शिवश्री विनोद भागवत तोरे मुक्ताईनगर २४) शिवश्री श्रीकृष्ण धायडे घोडसगाव, आदी उपस्थित होते.