Wednesday, July 2, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मराठा दिनदर्शिका 2025 प्रकाशित ; पहा १२ महिन्यांची अपडेट 

Admin by Admin
December 23, 2024
in मुक्ताई वार्ता
0
मराठा दिनदर्शिका 2025 प्रकाशित ; पहा १२ महिन्यांची अपडेट 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मराठा दिनदर्शिका 2025 प्रकाशित ; पहा १२ महिन्यांची अपडेट

सालाबादप्रमाणे मराठा दिनदर्शिका 2025 जळगाव जिल्हास्तरीय 10 वी आवृत्ती  प्रकाशित झाले असून लवकरच जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांच्या घरातील भिंतींवर ही दिनदर्शिका दिसणार असल्याची माहिती दिनदर्शिकेचे दिनदर्शिकेचे प्रकाशक, संकल्पनाकर्ते दिनेश कदम यांनी दिली आहे. तसेच त्यांनी जळगाव जिल्ह्यातील  मुक्ताईनगर ,चाळीसगाव, भडगाव, पाचोरा ,पारोळा,एरंडोल, अमळनेर, चोपडा, यावल ,भुसावळ,वरणगाव, रावेर ,जामनेर या सर्व तालुक्यातून मिळालेल्या शुभेच्छा जाहिरात आणि समाज बांधव तसेच  उद्योजक , सामाजिक व राजकीय पक्षातील मान्यवर यांनी गेल्या १० वर्षांपासून दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद व पाठिंब्याने जिल्हास्तरीय मराठा दिनदर्शिका प्रकाशित होत आहे. याबद्दल दिनदर्शिकेचे प्रकाशक, संकल्पनाकर्ते दिनेश शंकरराव कदम , मुक्ताईनगर यांनी मुक्ताई वार्ता सोबत बोलताना  सर्वांचे आभार मानलेले आहे.

जानेवारी 
फेब्रुवारी 
मार्च 
एप्रिल
मे 
जून 
जुलै 
ऑगस्ट 
सप्टेंबर 
ऑक्टोंबर 
नोव्हेंबर 
डिसेंबर 

 

 

Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar News
Previous Post

युनिक इंटरनॅशनल शाळेचा “खेल की दुनिया में पहला कदम” 

Next Post

आई मुक्ताईचे पाईक ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचा आज 60 वा अभिष्टचिंतन सोहळा…

Admin

Admin

Next Post
आई मुक्ताईचे पाईक ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचा आज 60 वा अभिष्टचिंतन सोहळा…

आई मुक्ताईचे पाईक ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचा आज 60 वा अभिष्टचिंतन सोहळा...

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group