भुसावळ व वरणगाव शिवसेना शहर कार्यकारिणी जाहीर !
वाचा कोणा कोणाची लागली वर्णी
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील शिवसेना कार्यकारणी गठित करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतलेला असून शिवसेनेत गेल्या दोन महिन्यात इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन प्रवेश केला असून आता पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते
एकनाथ शिंदे यांचे आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी खालील कार्यकारणीस मान्यता दिली असून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी ती प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केली
– भुसावळ विधानसभा- भुसावळ शहर कार्यकारिणी
शहर संघटक :- संदीप (सोनी) ठाकूर
शहर संघटक : मयूर सुरवाडे
उपशहर प्रमुख :- किरण महाले
उपशहर प्रमुख :-अतुल पानझोक
उपशहर संघटक :- रवींद्र तांबे
उपशहर संघटक :- राकेश चौधरी
उपशहर संघटक :- आकाश टाक
उपशहर संघटक :- सौरभ पवार
विभाग प्रमुख :- मयुर महाजन
विभाग प्रमुख :- मासूम शहा
विभाग प्रमुख :- विशाल पाचपांडे
विभाग प्रमुख :- पवन कोळी
विभाग प्रमुख :- नीलेश शिंदे
विभाग प्रमुख :- अवी भगत
विभाग प्रमुख :- ललीत लकडे
विभाग प्रमुख :- अमोल कोलंबे
विभाग प्रमुख :- चेतन चौधरी
उपविभाग प्रमुख :- बापू सोनार
उपविभाग प्रमुख :- पंकज मोरे
वरणगाव शहर कार्यकारिणी भुसावळ विधानसभा
शहर समन्वयक :- विलास वंजारी
शहर संघटक :- दुर्गेश बेदरकर
उपशहरप्रमुख :- अझहर शेख
उपशहरप्रमुख :- मनोज भोई
उपशहरप्रमुख :- प्रल्हाद माळी
उपशहरप्रमुख :- सुनील देवघाटोळे
उपशहर संघटक :- संदीप बोदडे
उपविभागप्रमुख ;- मनोज बोदडे
शहर प्रसीद्धी प्रमुख :- किरण तायडे
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षनिरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, महिलाआघाडी संपर्क प्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हासंघटक सुनील पाटील, जिल्हासमनवयक प्रविण पंडित, उपजिल्हाप्रमुख संजय फालक, महिला जिल्हा प्रमुख सौ. नंदा निकम, युवासेना जिल्हाध्यक्ष पावन भोळे, तालुका प्रमुख विकास पाटील, उपजिल्हा संघटक निलेश सुरळकर, विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका संघटक प्रशांत पाटील, तालुका समन्वयक नयन सुरवाडे, विधानसभा समन्वयक सुरेश चौधरी, शहर प्रमुख पवन नाले यांनी अभिनंदन केले आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.