बुऱ्हाणपूर येथे 27 ऑगष्ट रोजी,
भव्य त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक महोत्सव
बुऱ्हाणपूर : बुऱ्हाणपूर येथे 27 ऑगष्ट रोजी राष्ट्रीय मराठा सेवा संघ, मराठा वस्तीगृह कक्ष तसेच तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद यांच्या संयुक्तमाने मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गर्शनाखाली भव्य त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून या सोहळ्यात प्रतिभावान व्यक्ती व विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संत श्रेष्ठ जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे ९ वे वंशज गुरुवर्य ह भ प श्री.अशोक महाराज मोरे यांची उपस्थिती असणार आहे.तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व द्वीप प्रज्वलन माँसाहेब जिजाऊ यांचे वडिल श्रीमंत राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज श्री.शिवाजीराजे जाधव यांचे हस्ते होणार आहे.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी वनक्षेत्र अधिकारी तसेच मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे असतील.
खंडवा, जि.बुरहानपुर चे खासदार ज्ञानेश्वर पाटील,
द्रविन्द्र मोरे (अध्यक्ष मध्यप्रदेश बाल संरक्षक, आयोग केबिनेट मंत्री दर्जा प्राप्त), संजय कुटे (आमदार, जळगाव जामोद) मंगेशदादा चव्हाण(मराठा भूषण पुरस्कार तथा आमदार चाळीसगाव), चंद्रकांत पाटील (मराठा भूषण पुरस्कार तथा आमदार मुक्ताईनगर) ,राजेश एकडे (आमदार मलकापुर), अँड.अकाश फुंडकर( आमदार खामगाव), रणधीरदादा सावरकर (आमदार अकोला), भैय्यासाहेब रविंद्र पाटील (अध्यक्ष, संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर), डॉ सोपानराव क्षिरसागर(राष्ट्रीय अध्यक्ष सहकार , अर्थकोष कक्ष ,नांदेड़)
कार्यक्रमांमध्ये यांचा होणार विशेष सत्कार –
गौरी अशोकराव थोरात, (वालचंद नगर ता. इंदापूर जि. पुणे), आर एस पाटील (उद्योगपती इंदोर), दिनेश शंकरराव कदम (सामाजिक कार्यकर्ते), अँड स्वातिताई काशिद (समाजसेविका इंदोर), विलास बी पाटील (उद्योजक मुंबई) शाम सुंदर गायकवाड (अध्यक्ष मराठा क्षत्रिय फेडरेशन कर्नाटक) महेशदादा डोंगरे (समाज क्रांतीचे प्रणेते बीड) हरीषदादा पठाडे (उद्योजक छत्रपती संभाजी महाराज नगर)
सत्कार तथा प्रभिवान छात्र🚩 समन्वय नियोजन समिती सुनील महाजन, गणेश कापसे,अँड ज्ञानेश्वर मोरे ,गजेंद्र पाटिल, इंद्रसेन देशमुख, अनिल भोसले, किशोर पाटील,एन पी कनाते,(प्रदेश अध्यक्ष मराठा सेवा संघ,),प्रमोद लांडे महाजन (अध्यक्ष मराठा विद्यार्थी दत्तक कक्ष) सूर्यकान्त ससाने(राष्ट्रीय सचिव मराठा दत्तक कक्ष),धनराज पाटिल (कार्याध्यक्ष पूर्व भारत पी डी एस पी) अमर पाटील (प्रदेशाध्यक्ष पीडीएफ),डॉ दीपक वाभले (प्रदेश अध्यक्ष आरोग्य कक्ष) डॉ राजेंद्र पवार (प्रदेश अध्यक्ष कृषि परिषद) ,किशोर कामठे +उप मसेसघ), विनोद पवार ,मणिष महाजन (उप मसेसघ),दिपकचौधरी (महासचिव मसेसघ) आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
सदरील कार्यक्रम गोविंदजीवाला ऑडिटोरियम हॉल इंदिरा कॉलनी बुऱ्हाणपूर येथे होणार सदरील कार्यक्रम दिm२७ ऑगष्ट २०२३ रविवारी सकाळी ठीक ११ : ०० वाजता होणार आहे.
संपर्क :१) सुनील महाजन राष्ट्रीय अध्यक्ष मराठा वस्तीग्रह कक्ष व तानुबाई बिरजे पत्रकार परिषद*
Sunilmahajan632@gmail.com,
मो.क्र.9425343334
दिनेश कदम (राष्ट्रीय सचिव मराठा वस्तीगृह कक्ष)
मो. क्र.9860977070