निधन वार्ता…
भागवत जोगी (गुरुजी) यांचं दुःखद निधन
पत्रकार संदीप जोगी यांना पितृशोक
मुक्ताईनगर : येथील रहिवासी स्व.भागवत जोगी (सेवानिवृत्त गुरुजी) यांचे आज दि.१३ जून २०२२ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
ते पत्रकार संदीप जोगी व महेंद्र जोगी (सर) यांचे होत. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ६ वाजता राहते घर नारायण नगर येथून निघणार असून त्यांचेवर अंत्यविधी सोपस्कार जूने गावातील आठवडे बाजारामागील जोगी समाज दफनभूमी येथे करण्यात येणार आहे.
आई मुक्ताई कुटुंबीयांना दुःख पेलण्याची शक्ती देवो v मृतात्म्यास भवबंधनातून मुक्ती देवो ही मुक्ताई चरणी प्रार्थना !