Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

आषाढ शुद्ध चतुर्दशी रोजी आदिशक्ती श्री संत मुक्ताई आईसाहेबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊली कडून साडीचोळी अर्पण 

Admin by Admin
July 19, 2024
in मुक्ताई वार्ता
0
आषाढ शुद्ध चतुर्दशी रोजी आदिशक्ती श्री संत मुक्ताई आईसाहेबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊली कडून साडीचोळी अर्पण 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आषाढ शुद्ध चतुर्दशी रोजी आदिशक्ती श्री संत मुक्ताई आईसाहेबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊली कडून साडीचोळी अर्पण
श्री मुक्ताई आईसाहेबांचे बंधू कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कडून दरवर्षी श्री आईसाहेबांना साडीचोळी अर्पण होत असते.
आज दि १९ जुलै २०२४ रोजी चतुर्दशीच्या दिवशी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची यांचेकडून पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. निरंजननाथ जी यांच्याकडून श्री संत आदिशक्ती मुक्ताईची महापुजा करण्यात आली व साडी चोळी अर्पण करण्यात आली.
यावेळी श्री मुक्ताई संस्थानचे विश्वस्त सम्राट पंजाबराव पाटील, शंकरराव पाटील, मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प.रवींद्रजी हरणे, ह.भ.प. भानुदास महाराज चातुर्मास्ये, उमेश बागडे, जोशी महाराज हे उपस्थित होते.
#mauli #muktabai #abhishek #pandharpur #wari #varkari
#आषाढी #आषाढीएकादशी #एकादशी #ekadashi  #ashadhiekadashi
Tags: AalandiJalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktainagar NewsPandharpurआळंदीआषाढी वारी २०२४पंढरपूरमुक्ताई वार्तामुक्ताईनगरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळासंत मुक्ताई पालखी सोहळा
Previous Post

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणासाठी 55 कोटी 49 लक्ष रुपयांची कामे मंजूर

Next Post

धक्कादायक : तरुणाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकला, अवघ्या काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश !

Admin

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group