Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांसाठी साहित्य उपलब्ध होणार !

उपजिल्हा रुग्णालय,मुक्ताईनगर येथे आवश्यक कागदपत्रांसह तपासणीसाठी शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दिव्यांग बांधवांना उपस्थितीचे आवाहन !!

Admin by Admin
November 11, 2022
in जळगाव, मुक्ताई वार्ता
0
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांसाठी साहित्य उपलब्ध होणार !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांसाठी साहित्य उपलब्ध होणार !

उपजिल्हा रुग्णालय,मुक्ताईनगर येथे आवश्यक कागदपत्रांसह तपासणीसाठी शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दिव्यांग बांधवांना उपस्थितीचे आवाहन !!

चंद्रकांत पाटील, आमदार मुक्ताईनगर यांच्या आमदार स्थानिक विकास निधी २०२२-२३ अंतर्गत मतदार संघातील दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. सदर योजनेतून दिव्यांगाचे सर्वांगीण शारीरिक पुनर्वसन होण्याच्या उद्देशाने सर्व प्रकारचे सहाय्यक साहित्य, कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरणे जसे की तीनचाकी सायकल, व्हील चेअर, कर्णयंत्रे, कुबड्या, वॉकर, अंधकाठी, कृत्रिम पाय, कॅलीपर इ. उपलब्ध होणार आहे.सदर योजनेतून लाभार्थीना लाभ मिळणेसाठी व पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव तर्फे तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत करण्यात येत आहे.

तरी मतदार संघातील गरजू दिव्यांग व्यक्तींनी सदर तपासणी शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सूचना*
तपासणी शिबिरास येतांना खालील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
*१. दिव्यांग प्रमाणपत्राच्या ४ झेरॉक्स प्रती*
*२. आधार कार्डच्या ४ झेरॉक्स प्रती*
*३. पासपोर्ट फोटो ४ प्रती.*

Previous Post

कोथळीची ऍथलेटिक्स चॅम्पियन बालिका स्पर्धेसाठी गुवाहाटी कडे रवाना 

Next Post

#रामरक्षा

Admin

Admin

Next Post
#रामरक्षा

#रामरक्षा

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group