आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…
निमखेडी_बु|| येथे लेवा पाटीदार सामाजिक सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभुमी बांधकामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न
मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी_बु|| येथे लेवा पाटीदार सामाजिक सभागृह बांधकामासह ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभुमी बांधकामांचे भूमिपूजन सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , सुनील पाटील, पंकज राणे, उप तालुका प्रमुख शिवाजी पाटील(कोळी), शेषराव कांडेलकर, प्रमोद सोनार ,सरपंच शीतल सोनवणे, उप सरपंच प्रमोद इंगळे, ग्रा पं सदस्य बारसू पाटील, संजय चोपडे, संगीता गाजरे, पुष्पा सावळे, भगवान चोपडे, जगदेव संभारे, श्रीराम नाफडे, संजय झोपे, सूर्यकांत महाजन, अमोल कांडेलकर , सुनील भंगाळे, विशाल नारखेडे, विनोद कोलते, महादेव भोंगरे, प्रमोद गाजरे, गणेश सोनवणे, भगवान वराडे, स्वप्नील चोपडे आदिंसह असंख्य गावकरी बांधव उपस्थित होते.