Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर येथे नवीन विश्रामगृह शासकीय इमारत बांधकामास मंजुरी

Admin by Admin
December 6, 2022
in जळगाव
0
वडगांव (महालखेडा) ता.मुक्ताईनगर येथील हेमाडपंथी श्री.महादेव मंदिर देवस्थानास “क” वर्ग  तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर येथे नवीन विश्रामगृह शासकीय इमारत बांधकामास मंजुरी

मुक्ताईनगर.
       मुक्ताईनगर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व इंदोर- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) महामार्गावर मध्यवर्ती शहर असून आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनित झालेले तीर्थक्षेत्र असल्याने हे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे त्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या प्रवासी व पर्यटक तसेच भाविकांसाठी  राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी त्यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून जागेचे स्थळ निरीक्षण , नकाशा तसेच अंदाज पत्रक तयार करणे आदी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सा.बा. विभागातर्फे यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला होता. तसेच आमदार पाटील यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच विद्यमान मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून  मागनी केलेली होती. त्यानुसार मंत्री चव्हाण यांनी मागणीला हिरवी झेंडी दिल्याने मुक्ताईनगर येथे नवीन शासकीय विश्रामगृह इमारत बांधकाम करणे (६.२५ कोटी) मंजूर केलेले आहेत. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Previous Post

हिंदूंना अस्तित्व टिकवण्यासाठी संघटित होण्यावाचून पर्याय नाही ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

Next Post

मुक्ताईनगर व सावदा येथे शासकीय  गोदाम बांधकामासाठी 4.84 कोटी निधीसह मंजुरी 

Admin

Admin

Next Post
मुक्ताईनगर व सावदा येथे शासकीय  गोदाम बांधकामासाठी 4.84 कोटी निधीसह मंजुरी 

मुक्ताईनगर व सावदा येथे शासकीय  गोदाम बांधकामासाठी 4.84 कोटी निधीसह मंजुरी 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group