Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

अनपेक्षित अपघाताने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू 

Admin by Admin
March 29, 2023
in मुक्ताई वार्ता
0
अनपेक्षित अपघाताने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अनपेक्षित अपघाताने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू

मृत्यूनंतरही जग बघणार ओम भारंबे : कुटुंबाने डोळे दान करून ठेवल्या बाळाच्या स्मृती जिवंत !

संत मुक्ताईनगर : वाल कंमाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक सदरील गेट तुटुन 10 वर्षीय बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दि.28 मार्च 2023 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालय शेजारी घडली होती. डॉ जगदीश पाटील यांचेकडे प्राथमिक उपचार करून जखमी बालकाला पुढील उपचारार्थ जळगाव हलविण्यात आलेले होते. गंभीर जखमी बालक ओम प्रमोद भारंबे ची मृत्यू शी झुंज सुरू होती डॉक्टर ही त्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते. परंतु ओम ची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर दि.29 मार्च बुधवार रोजी  दुपारी 3.56 मिनिटांनी थांबली. व त्याने अखेरचा श्वास घेतला.

     दरम्यान प्रचंड आघातातही बालकाच्या प्रमोद हरी भारंबे (वडिल) यांनी  बालकांचे डोळे दान देण्याचा निर्णय घेवून बालकाच्या स्मृती जिवंत ठेवल्या असून संकटात ही अवयव दानाची समय सूचकता ठेवून भारंबे कुटुंबीयांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे.

Tags: Jalgaon NewsMuktainagar News
Previous Post

जागृत मारुती शिरसाळा या  देवस्थानास ब वर्ग  तीर्थस्थळाचा दर्जा  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश  

Next Post

डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे

Admin

Admin

Next Post
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे

डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group