Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल ने जाहीर केली बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था !

Admin by Admin
February 20, 2023
in मुक्ताई वार्ता
0
मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल ने जाहीर केली बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल ने जाहीर केली बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था !

संत मुक्ताईनगर : शहरातील जे.ई. स्कूल व ज्युनियर कॉलेज ( केंद्र क्रमांक 0920 ) इ.१२ वी वार्षिक परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर केलेली असून विद्यार्थ्यांना रोल नंबर नुसार बैठक व्यवस्थेची माहिती व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे  आसन व्यवस्था जाहीर करण्यात आलेली आहे . आसन व्यवस्था खालील प्रमाणे आहे.

विज्ञान शाखा – एस 078029 ते एस 078410

व एस 162993 ,

कला शाखा – एस 135892 ते एस 136140 ,

वाणिज्य शाखा – एस 157637 ते एस 157780 ,

एम सी वी सी शाखा – एस 162471 ते एस 162528 अशी आहे.

केंद्रसंचालक- आय आय शहा , उपकेंद्रसंचालक व्ही.बी. राणे , व्ही. डी बऱ्हाटे, सहाय्यक परीरक्षक एन. पी. महाजन हे आहेत अशी माहिती जे ई स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर पी पाटील यांनी दिली.

Tags: Latest Marathi News
Previous Post

ज्ञानपूर्णा विद्यालयात निरोप समारंभ विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शाळेसंदर्भात ऋण

Next Post

संगीतमय शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य स्वरुपात 22 फेब्रु. पासून मुक्ताईनगरीत आयोजन !

Admin

Admin

Next Post
संगीतमय शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य स्वरुपात 22 फेब्रु. पासून मुक्ताईनगरीत आयोजन !

संगीतमय शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य स्वरुपात 22 फेब्रु. पासून मुक्ताईनगरीत आयोजन !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group