Sunday, September 14, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

तिर्थक्षेत्र मुक्ताईनगरीत श्री.स्वामी समर्थ केंद्राच्या भव्य वास्तूचे भूमिपूजन ! गुरूपौर्णिमा शुभ मुहूर्तावर आ.चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सोहळा संपन्न 

Admin by Admin
July 21, 2024
in मुक्ताई वार्ता
0
तिर्थक्षेत्र मुक्ताईनगरीत श्री.स्वामी समर्थ केंद्राच्या भव्य वास्तूचे भूमिपूजन !  गुरूपौर्णिमा शुभ मुहूर्तावर आ.चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सोहळा संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तिर्थक्षेत्र मुक्ताईनगरीत श्री.स्वामी समर्थ केंद्राच्या भव्य वास्तूचे भूमिपूजन !

गुरूपौर्णिमा शुभ मुहूर्तावर आ.चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते सोहळा संपन्न

युट्यूब व्हिडिओ लिंक Click Here

फेसबुक व्हिडिओ लिंक Click Here 

जय मुक्ताई

|| श्री.स्वामी समर्थ ||

मी संतोष मराठे मुक्ताई वार्ता चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत करतो..

आता वळूया बातमीकडे

 

आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे शिवरायनगर प्रभाग क्र.१२ मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर दिंडोरी प्रणित,श्री स्वामी समर्थ केंद्राच्या भव्य वास्तूचे, मराठी तिथी शके १९४६, क्रोधी संवत्सर मास पक्ष आषाढ शुक्लपक्ष तिथि गुरूपौर्णिमा दि.२१ जुलै २०२४ वार रविवार या शुभ मुहूर्तावर प्रात:स्मरणीय परम पूज्य गुरू माउली यांच्या आज्ञेनुसार, वास्तू बांधकाम शुभारंभ व विशेष पूजन विधी सकाळी पार पडली. यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, उपजिल्हा संघटक पंकज कोळी

, शिवसेना उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद, युवा सेना तालुकाप्रमुख गोलू मुऱ्हे, मितेश पाटील सोशल मिडीया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील यांच्यासह असंख्य श्री.स्वामी समर्थ सेवेकरी बांधव भगिनी उपस्थित होते.
तुम्हाला एक बातमी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आपले मुक्ताई वार्ता चैनल youtube ला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद!
Tags: Dindori pranitGuruMauliJalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMuktai varta newsMuktainagar NewsShree Swami SamarthShri Swami Samarthगुरुमाऊलीदिंडोरी प्रणितमुक्ताई वार्तामुक्ताईनगरश्री स्वामी समर्थ केंद्र
Previous Post

संत मुक्ताई पालखी सोहळा,स्वगृही परतीच्या मार्गावर 

Next Post

आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भाड्यांचा संच वाटप !

Admin

Admin

Next Post
आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भाड्यांचा संच वाटप !

आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भाड्यांचा संच वाटप !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group