Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

उद्या दि.७ जून शुक्रवार रोजी होणार संत मुक्ताईंची प्रक्षाळ पूजा

भाविकांना उपस्थितीचे आवाहन

Admin by Admin
June 6, 2024
in मुक्ताई वार्ता
0
उद्या दि.७ जून शुक्रवार रोजी होणार संत मुक्ताईंची प्रक्षाळ पूजा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*उद्या दि.७ जून शुक्रवारी रोजी होणारं  संत मुक्ताबाई प्रक्षाळ पूजा*

 

अंतर्धान समाधी सोहळा साजरा झाल्यावर आईसाहेब मुक्ताईना आलेला थकवा क्षीणभाग घालवण्यासाठी करण्यात येणारी प्रक्षाळ पूजा उद्या शुक्रवार 7 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून करण्यात येणार आहेत.

दि.25 मे 4जून पर्यंत संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला हजारो भाविकांनी या अकरा दिवसात दर्शन घेतले.यात्राकाळात मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले. भाविकांच्या दर्शनाचे गर्दीने मुक्ताई स आलेला थकवा क्षीणभाग घालवण्याकरिता प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे प्रक्षाळ पूजेचे दोन भाग असतात उपस्थिताकडून मंदिर गाभारा व परिसर स्वच्छ करतात व विविध औषधी काढे तयार करून अभिषेक केला जातो.यावेळी भाविक मुर्तीला साखरलिंबू लावतात. आरतीनंतर पुरणपोळी नैवेद्य दाखवतात.

भाविकांनी प्रक्षाळ पूजेस उपस्थित राहून मुक्ताई चरणी सेवा रुजू करावी असे आवाहन संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर मुळमंदिर समाधीस्थळाहून अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी केले आहे.

Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktai varta newsमुक्ताई वार्तामुक्ताईनगरसंत मुक्ताईसंत मुक्ताई पालखी सोहळा
Previous Post

मुक्ताबाईंची समाधी

Next Post

श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात सांगता

Admin

Admin

Next Post
श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात सांगता

श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात सांगता

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group