Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

आमदार चंद्रकात पाटील यांच्या प्रयत्नांनी, मुक्ताईनगर मतदार संघातील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी २५१५ अंतर्गत २० कोटीचा निधी मंजूर  !

Admin by Admin
December 29, 2022
in मुक्ताई वार्ता
0
मोठी बातमी : उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर कात टाकणार , 100 खाटांचे श्रेणी वर्धन साठी मुख्य इमारत व निवास स्थान बांधकामासाठी 22 कोटी 14 लक्ष निधी मंजूर !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार चंद्रकात पाटील यांच्या प्रयत्नांनी,

मुक्ताईनगर मतदार संघातील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी २५१५ अंतर्गत २० कोटीचा निधी मंजूर  !

 

मुक्ताईनगर : मतदार संघातील ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मुक्ताईनगर मतदासंघांचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ -१२३८) अंतर्गत ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र.विकास -२०२२/प्र.क्र.२१७ /योजना-६ बांधकाम भवन, मुंबई दि,२२ सप्टेंबर  २०२२ तसेच जळगाव जिल्ह्यातील कामे शासन निर्णय क्र.विकास -२०२२/प्र.क्र.३७४/योजना-६ बांधकाम भवन, मुंबई दि,२२ डिसेंबर २०२२ व नाशिक जिल्ह्यातील कामे शासन निर्णय क्र.विकास -२०२२/प्र.क्र.३७४/योजना-६ बांधकाम भवन, मुंबई दि,२२ डिसेंबर २०२२ आणि बुलढाणा जिल्ह्यातील कामे शासन निर्णय क्र.विकास -२०२२/प्र.क्र.३७४/योजना-६ बांधकाम भवन, मुंबई दि,२२ डिसेंबर २०२२ या शासन निर्णयान्वये एकूण  सुमारे २० कोटी रुपये निधीच्या मंजुरी सह विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसह मंजुरी मिळालेली असून यामध्ये मतदार संघातील श्री स्वामी समर्थ दिंडोरी सेवा मार्ग भक्त परिवार  तसेच हरीच चैतन्य जी महाराज  भक्त परिवार  यांचेतर्फे विशेष मागणी केल्याने मौजे दिंडोरी श्री स्वामी समर्थ  केंद्राजवळ डोम उभारणे (५० लक्ष) व हरीचैतन्य वृद्धाश्रम जवळ  मौंजे दाताळा येथे गट नं.६४४ मध्ये डोम उभारणे (५० लक्ष) या बांधकामांना देखील मंजूरी मिळालेली आहे.

तसेच मतदार संघातील रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील खालील प्रमाणे भरीव निधीसह मंजुरी मिळालेली आहे

अ.क्र. कामाचे नाव अंदाजित रक्कम (लक्ष)
१ मौजे मानमोडी येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे. ता.बोदवड १० लक्ष
२ मौजे सूरवाडे बु. येथे गावांतर्गत  पेव्हर ब्लॉक बसविणे. ता.बोदवड १० लक्ष
३ मौजे सूरवाडे खु. येथे हनुमान मंदिराजवळ सभा मंडप बांधणे.ता.बोदवड १० लक्ष
४ मौजे मुक्तळ येथे वार्ड क्र.२ मध्ये राजाराम सावळे ते नंदू पाटील ते ज्ञानेश्वर संपत यांचे घरापर्यंत कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ८ लक्ष
५ मौजे जलचक्र खु. येथे विकास हरी पाटील ते सुरेश पाटील ते गोविंदा पाटील घरापर्यंत कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ८ लक्ष
६ मौजे विचवा येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक टाकणे ता.बोदवड ६ लक्ष
७ मौजे गोळेगाव बु. हनुमान मंदिराजवळ सभा मंडप बांधणे ता.बोदवड १० लक्ष
८ मौजे करंजी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक टाकणे ता.बोदवड ८ लक्ष
९ मौजे पाचदेवळी येथे हनुमान मंदिराजवळ सभा मंडप बांधणे ता.बोदवड १० लक्ष
10 मौजे आमदगाव येथे सोपान नारखेडे ते वासुदेव किनगे यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक टाकणे .ता.बोदवड ८ लक्ष
11 मौजे चिचखेड सीम येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे. ता.बोदवड ६ लक्ष
12 मौजे कोल्हाडी येथे धनगर गल्ली मध्ये सामाजिक सभामंडप बांधणे ता.बोदवड १० लक्ष
13 मौजे निमखेड येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक टाकणे. ता.बोदवड ७ लक्ष
14 मौजे सोनोटी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक टाकणे. ता.बोदवड ५ लक्ष
15 मौजे घाणखेड येथे कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ८ लक्ष
16 मौजे चिचखेड प्रगणे येथे हनुमान मंदिरासमोर  कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ६ लक्ष
17 मौजे मनुर खु. पेव्हर ब्लॉक टाकणे ता.बोदवड ६ लक्ष
18 मौजे कुऱ्हे हरदो येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधणे ता.बोदवड १२ लक्ष
19 मौजे वडजी येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधणे ता.बोदवड १० लक्ष
20 मौजे साळशिंगी गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड १० लक्ष
21 मौजे शेवगे बु. येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधणे .ता.बोदवड १० लक्ष
22 मौजे येवती येथे प्रभात फेरी मार्ग कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड १० लक्ष
23 मौजे जामठी येथे प्रभात फेरी मार्ग कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ६ लक्ष
24 मौजे रेवती येथे कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ६ लक्ष
25 मौजे पळासखेड बु.येथे सभामंडप बांधणे .ता.बोदवड १० लक्ष
26 मौजे वराड बु. येथे बस स्तानक ते कालू मुलतानी यांचे घर ते वराड खु. रस्त्यापर्यंत येथे कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड १० लक्ष
27 मौजे वराड खु. येथे हनुमान मंदिरा सभामंडप बांधणे. ता.बोदवड १५ लक्ष
28 मौजे कोल्हाडी येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.बोदवड १५ लक्ष
29 मौजे मनुर बु. येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड २० लक्ष
30 मौजे एनगाव येथे महाराणा प्रताप सभागृह बांधकाम करणे.ता. बोदवड ३० लक्ष
31 मौजे चिखली येथे मंदिर परिसरात कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ५ लक्ष
32 मौजे धोंडखेडा येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड ८ लक्ष
33 मौजे लोणवाडी येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण व गटार बांधकाम  करणे. ता.बोदवड

 

१५ लक्ष
34 मौजे हिंगणे येथे पेव्हर ब्लॉक टाकणे ता.बोदवड ६ लक्ष
35 मौजे शिरसाळा येथे व्यायाम शाळा बांधकाम करणे , १० लक्ष
36 मौजे शेलवड येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड २० लक्ष
37 मौजेधामणदे येथे स्मशानभूमी पोच रस्ता ता.मुक्ताईनगर १० लक्ष
38 मौजे साळशिंगी येथे कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड १० लक्ष
39 मौजे कुऱ्हा हरदो रामझीरा येथे डोम उभारणे. ता.बोदवड २० लक्ष
40 मौजे भानखेडे येथे वाटर सप्लाय विहीर रस्ताखडीकरण करणे. ता.बोदवड १० लक्ष
41 मौजे नाडगांव येथे रेल्वे स्टेशन (बस स्टँड)समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण करणे ता.बोदवड ६ लक्ष
42 मौजे नाडगांव येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे ता.बोदवड १५ लक्ष
43 मौजे रुईखेडा  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
44 मौजे रिगाव येथे श्री गजानन मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
45 मौजे घोडसगाव  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
46 मौजे चिचखेडा बु. येथे गावांतर्गत रस्ता डांबरीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
47 मौजे माळेगाव येथे गावांतर्गत संत बाळूमामा मंदिराजवळ सुशोभिकरण  ता.मुक्ताईनगर १० लक्ष
48 मौजे महालखेडा  येथे गावांतर्गत गटार बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
49 मौजे चिखली  येथे स्मशानभूमी बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
50 मौ जे थेरोळा  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे  ता.मुक्ताईनगर १० लक्ष
51 मौजे सुळे  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
52 मौजे कुऱ्हा येथे मातंग समाज स्मशानभूमी बांधकाम करणे  ता.मुक्ताईनगर १० लक्ष
53 मौजे बोरखेडे सीम  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
54 मौजे वाघोदा बु. येथे मुस्लीम वस्तीत सभागृह बांधकाम करणे ता.रावेर २० लक्ष
55 मौजे ऐनपूर येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
56 मौजे खिर्डी खु. येथे गावांतर्गत गटार बांधकाम करणे ता.रावेर १० लक्ष
57 मौजे तांदलवाडी येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.रावेर १० लक्ष
58 मौजे थोरगव्हाण  येथे डोम उभारणे ता.रावेर ३० लक्ष
59 मौजे मांगी  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
60 मौजे गाते येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
61 मौजे सुनोदे येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
62 मौजे वाघाडी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.रावेर १० लक्ष
63 मौजे मस्कावद सीम येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
64 मौजे मस्कावद  बु. येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
65 मौजे मस्कावद खु. येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
66 मौजे वाघोदा खु. येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे  ता.रावेर १० लक्ष
67 मौजे मांगलवाडी येथे डोम उभारणे ता.रावेर १५ लक्ष
68 मौजे सुतगाव  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
69 मौजे गहूखेडे  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
70 मौजे धामोडी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
७१ मौजे सुलवाडी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे  ता.रावेर १० लक्ष
७२ मौजे पुरी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर ६ लक्ष
७३ मौजे तासखेडे  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
७४ मौजे रणगाव  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १० लक्ष
७५ मौजे हरताळा  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे  ता.मुक्ताईनगर . ३० लक्ष
७६ मौजे खिर्डी खु. येथे श्री विठ्रठल मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे ता.रावेर ३० लक्ष
७७ मौजे पिंप्रीअकाराऊत येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
७८ मौजे वढोदा  येथे अमद शेठ दुकानासमोरील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे  ता.मुक्ताईनगर . २० लक्ष
७९ मौजे वाघोदा बु. येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर १५ लक्ष
८० मौजे खिर्डी खु येथे गावांतर्गत गटार बांधकाम ता.रावेर १४ लक्ष
८१ मौजे खामखेडा  येथे सुभाष घरगुळे ते दयाराम बेलदार,संजय तुकाराम पाटील ते पंढरी बेलदार व शांताराम गवते ते समाधान बेलदार यांच्याघरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे  ता.मुक्ताईनगर . २० लक्ष
८२ मौजे गोळेगाव खु. येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. ता.बोदवड १० लक्ष
८३ मौजे उदळी खु येथे गावांतर्गत कॉंक्रीटीकरण करणे. ता.रावेर १० लक्ष
८४ मौजे मधापुरी येथे सभामंडप बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
८५ मौजे कुऱ्हा येथे गावांतर्गत पादचारी पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे  ता.मुक्ताईनगर . ३० लक्ष
८६ मौजे अंतुर्ली येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.मुक्ताईनगर ४५ लक्ष
८७ मौजे कुऱ्हा येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.मुक्ताईनगर ४५ लक्ष
८८ मौजे उचंदा  येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.मुक्ताईनगर ४५ लक्ष
८९ मौजे हरताळा  येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.मुक्ताईनगर ४५ लक्ष
९० मौजे धामोडी  येथे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.रावेर २०  लक्ष
९१ मौजे वाघोदे बु (मोठे )येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.रावेर २० लक्ष
९२ मौजे मनुर बु येथे सभामंडप बांधकाम उभारणे ता.बोदवड २० लक्ष
९३ मौजे शेलवड  येथे रस्ता रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.बोदवड ३० लक्ष
९४ मौजे एनपूर येथे मंगल कार्यालयाजवळ सभामंडप  उभारणे ता.रावेर २५ लक्ष
९५ मौजे एनपूर येथे प्रभाग क्र.१  सभामंडप  उभारणे ता.रावेर २५ लक्ष
९६ मौजे निमखेडी बु.येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
९७ मौजे दिंडोरी  श्री.स्वामी समर्थ केंद्राजवळ डोम उभारणे ता.दिंडोरी ५० लक्ष
९८ मौजे दाताळा येथे गट नं.६४४ मध्ये डोम उभारणे ता.मलकापूर ५० लक्ष
९९ मौजे सारोळा येथे प्रभाग क्र.१ सामाजिक सभागृह  बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१०० मौजे निमखेडी खु.येथे संरक्षण भिंत बांधणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
१०१ मौजे चांगदेव  जुने येथे श्रीकृष्ण मंदिराजवळ पेव्हरब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
१०२ मौजे खामखेडा येथे प्रभाग क्र.२ मध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण करणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
१०३ मौजे मनूर बु येथे शिवव्दाराजवळ सुशोभीकरण करणे ता.बोदवड १० लक्ष
एकुण १५०० लक्ष

 

अ.क्र. कामाचे नाव अंदाजित किंमत
१ मौजे बेलसवाडी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२ मौजे भोकरी  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३ मौजे धामणदे  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४ मौजे कोथळी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
५ मौजे नरवेल येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
६ मौजे अंतुर्ली येथे नवनाथ  मंदिराजवळ डोम उभारणे  ता.मुक्ताईनगर २० लक्ष
७ मौजे पातोंडी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
८ मौजे लोहारखेडा येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
९ मौजे कर्की  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१० मौजे कोठा  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
११ मौजे नायगाव  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१२ मौजे शेमळदे येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१३ मौजे चिंचोल येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१४ मौजे मेहूण  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१५ मौजे चांगदेव येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१६ मौजे पंचाणे  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१७ मौजे मेळसांगवे  येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे  ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१८ मौजे उचंदा येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
१९ मौजे पुरनाड येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२० मौजे खामखेडा  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२१ मौजे मानेगाव  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२२ मौजे वढवे येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२३ मौजे सालबर्डी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२४ मौजे कुंड येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२५ मौजे सुकळी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२६ मौजे हरताळे येथे मुस्लीम वस्तीत सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १५ लक्ष
२७ मौजे पिंप्रीआकराऊत येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२८ मौजे डोलारखेडा येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
२९ मौजे घोडसगाव  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३० मौजे नांदवेल येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३१ मौजे चिचखेडा बु. येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३२ मौजे सातोड  येथे सामाजिक सभागृह बांधकाम ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३३ मौजे निमखेडी खु.येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३४ मौजे माळेगाव येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३५ मौजे सारोळा  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३६ मौजे टाकळी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३७ मौजे मधापुरी  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३८ मौजे महालखेडा  येथे गावांतर्गत गटार बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
३९ मौजे निमखेडी बु.  येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४० मौजे मोरझिरा  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४१ मौजे इच्छापूर  येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४२ मौजे बोदवड  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४३ मौजे धामणगाव  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४४ मौजे बोरखेडा जुने  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४५ मौजे राजुरे  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४६ मौजे हिवरे  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४७ मौजे उमरे  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४८ मौजे जोंधनखेडा  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
४९ मौजे पारंबी  येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ता.मुक्ताईनगर १० लक्ष
एकूण ५०० लक्ष
Previous Post

माजी महसूल मंत्री आ.एकनाथ खडसे यांनी सत्तेचा दुरुपयोग करून केला ४०० कोटी रूपयांचा घोटाळा :

Next Post

संतांचे जगावर भले मोठे उपकार  – ह भ प रवींद हरणे महाराज

Admin

Admin

Next Post
संतांचे जगावर भले मोठे उपकार  – ह भ प रवींद हरणे महाराज

संतांचे जगावर भले मोठे उपकार  - ह भ प रवींद हरणे महाराज

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group